एकदा का तुम्ही तुमच्या भावनांना प्रवाहित ठेवत गेलात तर तुम्हाला चमत्कारिक अनुभूती मिळते. कुठल्याही भावना आनंद दुख, राग प्रेम, नैराश्य मौजमजा व इतर तर्की दृष्ट्या सकारात्मक किंवा नकारात्मक असतात त्या प्रवाहित ठेवल्या कि तुमच्यामधील नैसर्गिक अध्यात्मिक उर्जा हि जागृत होते.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध

Comments