वशीकरण, मानसिक गुलाम समज गैरसमज


सर्व प्रकारच्या मानसिक गुलामीतून मुक्त व्हायचे आहे? हा लेख जरूर वाचा.

वशीकरण हा शब्द तुम्ही ऐकला असेल, नाहीतर टीव्ही वर बघितले असेल पण वास्तवात किती लोकांना माहिती आहे कि आपण कुणाचे तरी मानसिक गुलाम आहोत? कोणीतरी आपल्याला वश करून ठेवले आहे? उत्तर नाही मध्ये भेटेल. कारण ते संपूर्णपणे समोरच्या व्यक्ती, संघटना किंवा कंपनीचे गुलाम असतात. धर्म आणि राजकारणात असे मानसिक गुलाम भेटतील.

द सिक्रेट सिनेमामध्ये जे व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण जे स्वप्न बघतो ते ते स्वप्न वास्तव असल्यासारखे अनुभव घेतो आणि तेच त्याच क्षणी किंवा ठराविक कालावधी ने आपल्याला मिळतेच, आपण आकर्षित करतोच.

आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला वश करायचे असेल तर तिची काही ना काही तरी निशाणी लागते जसे कि केस नख किंवा फोटो. केस नख ह्यामध्ये त्या व्यक्तीची उर्जा असते म्हणजे एकप्रकारे तुम्हाला त्यांच्या अंतर्मनाची किल्ली मिळते ज्याद्वारे तुम्ही त्या व्यक्ती च्या अंतर्मनात प्रवेश करून तिला वश करू शकता.

बाहुली द्वारे वशीकरण. ह्यामध्ये बाहुली मध्ये तंत्र मंत्र साधना करून ज्या व्यक्तीला वश करायचे आहे तिचा अंश आणला जातो आणि त्या व्यक्तीला वश केले जाते, ह्यामध्ये ती बाहुली एकप्रकारे वश केलेल्या व्यक्तीचे प्राण असते, जर बाहुली ला इजा केली कि ज्या व्यक्तीवर वशीकरण केले आहे ती व्यक्ती देखील जखमी होते.

साधने द्वारे वशीकरण म्हणजे फक्त त्या व्यक्तीबद्दल माहिती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला वश करू शकता. इथे तुमची तंत्र साधनेत महारत असली पाहिजे. नागा साधू, पश्चिम बंगाल आणि केरळा इथे तुम्हाला तांत्रिक भेटून येतील.

एखादी व्यक्ती, वस्तू किंवा जागा वश केलेली असेल तर तिला झपाटलेली बोलतात, इथे आत्मा चा वास असला पाहिजे असे नाही, हे अगोदर शोधावे लागते.

आता च्या काळात मानसशास्त्राचा वापर वशीकरण करण्यासाठी केला जातो. अमेरिकन कंपन्या मानसशास्त्राच्या मार्गाने ग्राहकांना गुलाम बनवून ठेवतात, हाच प्रयोग त्यांनी आशियाई देशात देखील यशस्वी केला. रिझल्ट १०० % येतो कारण तुम्ही किंवा मी अशी काही उत्पादने किंवा सेवा वापरत आहेत ज्याची आपल्याला गरजच नाही.

वशीकरण हि विद्या आहे, चांगला व्यक्ती चांगल्यासाठी वापर करेल आणि वाईट व्यक्ती वाईटासाठी. इथे जर तुम्हाला अनुभव असेल तरच पुढे जा नाहीतर विनाकारण वेळ आणि पैसा वाया घालवाल आणि लुटणारी माणसे तुम्हाला भेटत जातील.

आपले काही अनुभव असतील ते इनबॉक्स, व्हास्टएप किंव इमेल द्वारे शेअर कराल.

#अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

Comments