"आकर्षणाचा सिद्धांत" दैवी शक्तींकडून वरदान किंवा आपल्याला हवे ते मागून घेण्याचा एक मार्ग.
तुम्हाला नक्की काय हवे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर हे स्पष्ट असायला हवे. उदाहरणार्थ तुम्हाला पैसा हवा असल्यास तुम्ही पैसा मागायचा बाकी मार्ग कुठलाही असो तो पैसा तुम्हाला मिळेलच. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास लक्ष्मी आणि कुबेर ह्यांचा आशीर्वाद वरदान लाभले. एक तर पुण्यातील व्यक्ती अशी आहे कि ति जे काही आर्थिक व्यवहार किंवा उलाढाल करते ते यशस्वी होतातच आणि अनेकदा प्रचंड नफा देवून जातात. ह्याच व्यक्तीला एकाने घर गिफ्ट म्हणून दिले होते.
एक नियम नेहमी लक्ष्यात ठेवा कि तुम्हाला जे हवे त्यावर लक्ष्य केंद्रित करा ना कि मार्गावर. विनाकारण हट्ट करू नका कि हेच पाहिजे म्हणून नाहीतर जे आहे ते पण जाईल तुमच्या हातातून आणि सरळ साडेसाती सुरु होईल. तर्कामध्ये अडकू नका, एकासाठी चांगले ते दुसऱ्यासाठी वाईट असू शकते, समोरची व्यक्ती आपले स्वार्थ साधण्यासाठी, कुटुंबासाठी पाहिजे ते करू शकते त्यामुळे तुम्हाला परिस्थितीनुसार तयार राहिले पाहिजे.
अशीच विद्येची देवी सरस्वती प्रसन्न होते व जी व्यक्ती ढ असते ती हुशार बनून जाते. प्रत्येक वर्षी अशी उदाहरणे असतात कि जी व्यक्ती खरच ढ असतात ते शिक्षणात, बौद्धिक क्षेत्रात प्रगती करत जातात, आमच्या वेळेस देखील होते पण तेव्हा आम्ही लहान असल्यामुळे ह्याचे कारण भेटत नव्हते पण नंतर समजू लागले. असे विद्यार्थी आताच्या आताच्या शैक्षणिक वर्षी देखील असतीलच.
नुसते परीक्षेपुरते नाही तर सरकारी परीक्षा पास होण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कंपनीतील परीक्षा पास होण्यासाठी देखील ह्याची मदत होते व लोक आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून चांगल्या पगाराची नोकरी हि मिळवतातच.
वय ४०, कधीहि मुलींशी बोलणे नाही, लग्न होण्याची आशा सोडून दिली होती, लैंगिक गरज कशी भागवायची हे समजत नव्हते, सतत आरोपी असल्यासारखे वाटत होते. दिसण्यात सर्वसामान्य देखील नव्हता. पण एकदा आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागला, कामदेवाने आशीर्वाद दिला आणि एक सोडून अनेक जोडीदार त्या व्यक्तीला भेटू लागले, असे वाटत होते कि ती ती व्यक्ती नाहीच आहे, प्रत्येक व्यक्ती जळायचा पण ती लोक बघण्याशिवाय आणि जळण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते. शेवटी लग्नासाठी जोडीदार भेटला, दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर आहे आणि ती व्यक्ती सुख समाधानाने आयुष्य जगत आहे.
नवरा दररोज मारायचा, प्रचंड मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ करायचा. लग्न म्हणजे एक कैदखाना वाटू लागला जिथे फक्त अत्याचारच होत होते. लहान मुल झाले तरी आपले मानत नव्हता, मुल मोठे झाले आणि तो हि वडिलांचा मार खाऊ लागला. एक दिवस तिची शक्ती जागृत होते, ती काहीही करून ह्या नरकातून सुटायचा प्रयत्न करणार असते आणि शेवटी तिला हवे आहे तेच भेटते, तिचा नवरा फोन करून तो तिला सोडून कुठल्यातरी वैश्या सोबत निघून जातो आणि ती सुटकेचा निश्वास सोडते. शेवटी प्रयत्न करत एक लघु उद्योग सुरु करते व यशस्वी होते, तिचे आयुष्य संपूर्ण बदलून जाते.
अश्याच प्रकारे एक व्यक्ती जीवघेण्या आजारातून मुक्त होतो, अश्याच प्रकारे एक व्यक्ती जिचा करणी, भूतबाधा ह्यावर विश्वास असतो ती तिच्या समस्येपासून मुक्त होते, असेच माझे अनेक विद्यार्थी त्यांच्या समस्येतून मुक्त झालेले आहेत.
मी नेहमी सांगत असतो कि कधीही इतरांचे अनुभव ऐकू नका, स्वतः अनुभव घ्या कारण तुम्ही जे जे सोडले ते ते त्यांना भेटले. व्हास्टएप, फेसबुक वर काय आले, कोणी पुस्तके काय प्रकाशित केली ते त्यांचे अनुभव झाले पण तुमचे काय? तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल कधी विचार कराल?
सर्व सोडा आणि कृतीवर भर द्या. कृती करत जा आणि तुम्हाला पाहिजे ते घेवून जा, बाकी लोक इतरांच्या कथा एकण्यात व्यस्त राहतील व तुम्ही ते चमत्कारिक आयुष्य प्रत्येक क्षणी जगत बसाल.
तुम्ही समस्या तुमच्यावर हावी आहे? तिला बोला कि मी काहीही करेन पण तुला माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकेल आणि ह्याच मानसिकतेने आयुष्य जगा.
दैवी शक्ती सदैव तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या सोबत आहे फक्त कृतीवर भर द्या. जोपर्यंत तुम्ही कृती करत आहात तो पर्यंत दैवी शक्ती आणि मी तुमच्यासोबत आहे, ज्यावेळेस तुम्ही कृती करणे सोडाल त्यावेळेस तुमच्या आयुष्यात नकारात्मक चक्र साडेसाती सुरु होईल.
अश्विनीकुमार
#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिक आजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार
कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.
वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/
युट्युब : https://www.youtube.com/…/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg/featured…
फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Telegram / टेलिग्राम
https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc
Image by Gordon Johnson from Pixabay

Comments
Post a Comment