ज्यांना ध्यानाबद्द्ल माहित नाही, ध्यान कसे करावे हे माहिती नाही त्या सर्वांसाठी मोफत ध्यान साधना प्रशिक्षण घेवून आलो आहे. कालावधी आहे ७ आठवडे. पहिल्या भागामध्ये ७ दिवसांसाठी ध्यान साधना सराव दिला होता जो १० मिनिटांचा होता, तुम्हाला आता १० मिनिटांच्या साधनेची सवय झाली असेल तर आता पुढचा टप्पा म्हणजे भाग २ जो २० मिनिटांचा सराव आहे. तुम्हाला हेडफोन लावायचे व फक्त दिलेल्या सूचनांचे पालन करायचे. १० मिनिटांची ध्यान साधना करा. त्याची सवय झाल्या नंतर २० मिनिटे करा, वेळ भेटेल तसा कधीही कुठेही करू शकता. सकाळी उठल्यावर व रात्री झोपतांना आवर्जून करा. जर वेळ भेटत नसेल तर तुम्ही १० मिनिटांची साधना पुढे चालू ठेवू शकता. धन्यवाद अश्विनीकुमार सर्व समस्यांवर उपाय ऑनलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, सल्ला व उपचार ऑनलाईन कोर्सेस : आकर्षणाचा सिद्धांत, स्व संमोहन, पूर्ण संमोहन, ध्यान साधना पाच स्तर, हिलिंग, रेकी, औरा, पंच महाभूते, पंच इद्रीये, सहावे इंद्रिय, कुंडलिनी, उर्जा शास्त्र, वास्तू उर्जा शास्त्र.

Comments
Post a Comment