मोफत ध्यान साधना प्रशिक्षण नवशिक्यांसाठी, कालावधी ७ आठवडे भाग ४ free meditation for beginners 4


 ज्यांना ध्यानाबद्द्ल माहित नाही, ध्यान कसे करावे हे माहिती नाही त्या सर्वांसाठी मोफत ध्यान साधना प्रशिक्षण घेवून आलो आहे. कालावधी आहे ७ आठवडे.

पहिला भाग कालावधी ७ दिवस १० मिनिटे सकाळी उठल्यावर व रात्री झोपतांना आवर्जून करा. https://youtu.be/nDkVb_cOkQo १० मिनिटांच्या ध्यानाची सवय झाल्यानंतर पुढील २० मिनिटांची ध्यान साधना कराल. दुसरा भाग कालावधी ७ दिवस २० मिनिटे सकाळी उठल्यावर व रात्री झोपतांना आवर्जून करा. https://youtu.be/6Rgp_FE-y_o २० मिनिटांच्या ध्यानाची सवय झाल्यानंतर पुढील ३० मिनिटांची ध्यान साधना कराल. तीसरा भाग कालावधी ७ दिवस ३० मिनिटे सकाळी उठल्यावर व रात्री झोपतांना आवर्जून करा. https://youtu.be/6Rgp_FE-y_o वेळेच्या उपलब्धतेनुसार तुम्ही १०, २० किंवा ३० मिनिटांची साधना पुढे चालू ठेवू शकता. धन्यवाद अश्विनीकुमार सर्व समस्यांवर उपाय ऑनलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, सल्ला व उपचार ऑनलाईन कोर्सेस : आकर्षणाचा सिद्धांत, स्व संमोहन, पूर्ण संमोहन, ध्यान साधना पाच स्तर, हिलिंग, रेकी, औरा, पंच महाभूते, पंच इद्रीये, सहावे इंद्रिय, कुंडलिनी, उर्जा शास्त्र, वास्तू उर्जा शास्त्र.

Comments