श्रीमंत होण्यासाठीच्या पुढील सूचना दररोज न चुकता बोलायचे आहे money affirmations in marathi


 सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याअगोदर न चुकता बोलायचे आहे.

जो पर्यंत अंतर्मनात रुजत नाही किंवा बदल होत नाही तोपर्यंत बोलायचे आहे. मी श्रीमंत होणे स्वीकारत आहे. मी श्रीमंत व्हायला तयार आहे. मी करोडपती आहे. कमेंट आणि व्हास्टएप मेसेजमध्ये गुरु, ब्रम्हांड, निसर्ग, देव किंवा तुमचा ज्यावर विश्वास आहे त्या शक्तींचे आभार माना आणि हो टाईप करा. आपले अनुभव व्हास्टएप द्वारे शेअर कराल. सोबत इतरांसोबत नावासकट, नाव बदलून किंवा निनावी शेअर करण्यासाठी परवानगी द्यावी. धन्यवाद अश्विनीकुमार सर्व समस्यांवर उपाय ऑनलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, सल्ला व उपचार ऑनलाईन कोर्सेस : आकर्षणाचा सिद्धांत, स्व संमोहन, पूर्ण संमोहन, ध्यान साधना पाच स्तर, हिलिंग, रेकी, औरा, पंच महाभूते, पंच इद्रीये, सहावे इंद्रिय, कुंडलिनी, उर्जा शास्त्र, वास्तू उर्जा शास्त्र.

Comments