मोफत ध्यान साधना प्रशिक्षण नवशिक्यांसाठी, कालावधी ७ आठवडे भाग ७ free meditation for beginners 7


 मला आशा आहे कि तुम्ही मागील सहा व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे ध्यान साधना केली असेल तर हा व्हिडीओ शेवटचा आहे. हे ध्यानाचे बेसिक खूप महत्वाचे आहे, ह्या बेसिक मुळे तुम्ही एडव्हांस कोर्स आरामात करू शकता जसे कि ध्यानाचे पाच स्तर. ह्या सिरीज मुळे अनेकांना फायदा झाला आहे. लवकरच अनुभव शेअर करेन.

धन्यवाद अश्विनीकुमार सर्व समस्यांवर उपाय ऑनलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, सल्ला व उपचार ऑनलाईन कोर्सेस : आकर्षणाचा सिद्धांत, स्व संमोहन, पूर्ण संमोहन, ध्यान साधना पाच स्तर, हिलिंग, रेकी, औरा, पंच महाभूते, पंच इद्रीये, सहावे इंद्रिय, कुंडलिनी, उर्जा शास्त्र, वास्तू उर्जा शास्त्र.

Comments