मी तुम्हाला 3 सूचना देतो त्या तुम्हाला फोलोव करायच्या आहेत/
१) मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी आहे.
२) मी श्रीमंत आहे.
३) मी समृद्ध आयुष्य जगत आहे.
ह्या सूचना तुम्हाला ह्या महिन्याभरापर्यंत फोलोव करायच्या आहेत व रिझल्ट घेवून यायचा आहे. दररोज तुम्ही तुमचे अनुभव मला शेअर करू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment