आकर्षणाचा सिद्धांत हे शास्त्र काय आहे? ते आपल्या आयुष्यात कसे काम करते? त्याबद्दल समाज गैरसमज काय आहे? आणि फसवणूक कशी केली जाते हे सर्व ह्या व्हिडीओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत शास्त्रोक्त उपाय देखील सांगितले आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करून तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
thumbnail background image credit
https://pixabay.com/vectors/attracting-attraction-positive-6572957/
Comments
Post a Comment