आपली मानसिकता हि एखाद्या सुपीक जमिनीसारखी असते, तिची आपल्याला निगा राखावी लागते, वेळोवेळी पेरणी करावी लागते, संरक्षित करावी लागते म्हणजे मानसिकता हि मी सुपीक जमीन आणि निसर्ग ह्याच आधार घेवून सोप्या भाषेत तुमच्यासमोर शब्दांनी मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मला आशा आहे कि मला जे सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment