जेव्हा मुलं पौगंडावस्थेत येतात तेव्हाची ती वेळ खूप महत्वाची असते कारण त्य्मध्ये तुमची मुलं हि उर्जेच्या उच्च स्त्रोताशी सरळ जुळलेली असतात. हि वेळ खूप महत्वाची असते त्यामुळे त्यांना हिलिंग देने वैज्ञानिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या अति महत्वाचे असते. त्यांच्या भविष्यातील लैंगिक समस्या दूर होण्यासाठी, लैंगिक उर्जा योग्य पद्धतीने प्रवाहित होण्यासाठी आणि लैंगिक उर्जेचा वापर हा सकारात्मक करण्यासाठी मी देत असलेली हिलिंग खूप महत्वाची आहे. दोन प्रकारे हिलिंग द्यावी लागते, एक म्हणजे आई वडिलांकडून आणि दुसरे म्हणजे मी सरळ हिलिंग उर्जा देईल.
हा उपाय तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खुप महत्वाचा आहे. त्यांचे भविष्य उज्वल होईल व योग्य जोडीदार आकर्षित होईल.
**उपचार पहिली मासिक पाळी, वीर्यस्खलन मध्ये अति आवश्यक आहे, नाहीतर १५ दिवसांमध्ये हिलिंग करणे गरजेचे आहे.
जर आजारपण मोठे असेल, दुखणे तीव्र असेल तर तुम्हाला निरोगी हिलिंग जल मागवावे लागेल. व जास्त प्रमाणात निरोगी उर्जा तुम्हाला देवून बरे केले जाईल.
एक नाही तर अनेक फायदे आहेत. कुंडलिनी शक्ती जागृत होतील, सकारात्मक व्हाल व सकारात्मक परिस्थिती आणि लोकं आकर्षित कराल, नेहमी आनंदित सुख समृद्धीने भरलेले आयुष्य जगाल.
उपचार फॉर्म
https://bit.ly/3w4OGZ8
हीलर अश्विनीकुमार
https://pixabay.com/photos/girls-teenager-happiness-young-377661/
Comments
Post a Comment