लैंगिक समस्या व आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. अनेक गैरसमज असल्यामुळे मनो शारीरिक लैंगिक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत, त्यामध्ये जागृती नसल्यामुळे अस्वच्छते मुले देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रमुख कारण म्हणजे मानसिक ताण तणाव. ताठरता न येणे, शीघ्रपतन, इच्छा नसणे, लगेच गळणे, लुब्रीकंट तयार न होणे, दुखणे, जळजळने आणि संभाषणाचा अभाव ह्या प्रमुख समस्या आहेत आणि ह्यावर हिलिंग प्रभावी काम करते. इथे हिलिंग एका जोडीदारावर किंवा गरज पडल्यास जोडप्यांवर करावी लागते. अतिशय प्रभावी आहे, लगेच समस्या दूर व्हायला लागतात.
जर आजारपण मोठे असेल, दुखणे तीव्र असेल तर तुम्हाला निरोगी हिलिंग जल मागवावे लागेल. व जास्त प्रमाणात निरोगी उर्जा तुम्हाला देवून बरे केले जाईल.
एक नाही तर अनेक फायदे आहेत. कुंडलिनी शक्ती जागृत होतील, सकारात्मक व्हाल व सकारात्मक परिस्थिती आणि लोकं आकर्षित कराल, नेहमी आनंदित सुख समृद्धीने भरलेले आयुष्य जगाल.
उपचार फॉर्म
https://bit.ly/3w4OGZ8
हीलर अश्विनीकुमार
https://pixabay.com/photos/lover-adult-bedroom-unhappy-bed-1822498/
Comments
Post a Comment