कधीतरी तुम्हाला काम करायचा कंटाळा येतो का? थकवा जाणवतो का?


 जेव्हा आपण व्यवसायिक आयुष्य जगत असतो तेव्हा कधीतरी आपल्याला काम करायचा कंटाळा येतो, इच्छा नाही राहत, सोडून द्यावेस वाटते, हे असे का होते ह्याची करणे मी व्हिडीओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहेत सोबत उपाय आणि सल्ला देखील दिला आहे. मला आशा आहे हा व्हिडीओ तुम्हाला उपयुक्त ठरेल.


धन्यवाद

अश्विनीकुमार

image credit : https://pixabay.com/vectors/employee-desk-stress-exhausted-6038877/

Comments