समस्येचे समाधान शोधणारी मानसिकता कशी निर्माण करायच, संकटांवर मात करणारी मानसिकता कशी निर्माण करायची, प्रश्नांची उत्तरे शोधणारी मानसिकता कशी निर्माण करायची, मानसिक मर्यादा चौकट कशी मोडायची हे सर्व ह्या व्हिडीओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मला आशा आहे कि तुम्हाला हा व्हिडीओ उपयोगी पडेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
thumb image credit : https://pixabay.com/photos/idea-choice-success-lightbulb-bulb-3845389/
Comments
Post a Comment