"मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी"
हे करा
स्वतःची काळजी घ्या.
स्वतःच्या भावना जपा.
भावना व्यक्त करायला शिका.
हे करू नका
इतरांची काळजी घेणे.
इतरांच्या भावना जपणे.
इतरांना भावना व्यक्त करायला देणे.
लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेन नातेवाईक काय म्हणतील ह्यांचा विचार करणे सोडून द्या, तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा तुम्हाला जग हे नावे ठेवणारच. कोणीही तुम्हाला समजून घेणार नाही तर काल्पनिक कथा निर्माण करून एकमेकांना सांगतील.
तुम्ही तुमच्यावर काम करा, तुमच्या समस्या दूर करा, तुमच्या ध्येय स्वप्नांवर काम करा.
ध्यान करा, व्यायाम करा, छंद जोपासा, नवीन काहीतरी शिका, मेंदूला सतत चालना देत जा.
मदत कुणाची घ्यायची?
मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकारतज्ज्ञ, संमोहन तज्ञ, ध्यान गुरु. ह्यामध्ये समुपदेशन, गरज पडल्यास, तीव्रता जास्त असल्यास औषधे, ध्यान साधना, संमोहन उपचार ह्यांचा वापर केला जातो. ऑनलाईन समुपदेशनासाठी लिंक खाली देत आहे.
किती दिवसात मानसिक समस्या दूर होतात?
जर सुरुवातीपासून सातत्य राखले तर योग्य मार्गदर्शनाखाली १ ते १:३० महिन्यात समस्या दूर होवून जातात.
धन्यवाद
अश्विनीकुमार
ऑनलाईन समुपदेशन
https://bit.ly/3Qmvxdl
संमोहन शास्त्र कोर्स व उपचार
https://bit.ly/3dRYP5g
आकर्षणाचा सिद्धांत
https://bit.ly/3CFLKWJ

Comments
Post a Comment