ब्रम्हांडात सोडण्याच्या सकारात्मक सूचना


मी यशस्वी आहे.

मी यश अपयशाचा सामना करत इथपर्यंत पोहचलो आहे.

माझ्यात आत्मविश्वास द्विगुणीत आहे.

मी शक्तिशाली आणि मजबूत आहे.

मी दर दिवशी सर्वांगीण प्रगती करतो.

मी जसा आहे आणि मी जे साध्य केले त्याचा मला अभिमान आहे.


मी ब्रम्हांडाचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.


कमेंट मध्ये हो टाईप करा व आकर्षित करा.


अश्विनीकुमार

Comments