आजच्या दिवसभरातील तुमच्यातील अद्भुत शक्ती जागवण्यासाठी करावयाची कार्ये.


तुमच्यातील जे पण सकारात्मक गुण आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा व कौशल्य प्राप्तीसाठी काम करा.

तुमच्यातील एक किंवा त्यापेक्षा जास्त अद्भुत गुण अंतर्मनात शोधा व जागृत करा.

तुमच्यातील नकारात्मक गुणांवर ताबा मिळवा.

तुमच्यातील नकारात्मक अद्भुत शक्तीला तुमच्या ताब्यात ठेवा.


मदत लागल्यास माझ्या युट्युब चैनल वरील व्हिडीओ ची मदत घ्याल.


ब्रम्हांड तुम्हाला जे हवे ते देईल, विश्वास असेल तर कमेंट मध्ये हा टाईप करा.


युट्युब चैनल : https://www.youtube.com/channel/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg


अश्विनीकुमार

Comments