आकर्षणाचा सिद्धांत ब्रम्हांड प्रार्थना


"हे ब्रम्हांड तुम मला जे काही दिले त्याचे मी आभारी आहे. मला आता समजले कि माझ्या अंतर्मनात जे आहे तेच मला मिळणार आहे त्यामुळे मी प्रत्येक क्षणी सकारात्मक विचार करत जाईल जेणेकरून मला आपोआप सकारात्मकच भेटत जाईल."


"मी सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे."

"ब्रम्हांड मला सर्वांगीण समृद्धी देत असतो."

"आभारी आहे."


दररोज सकाळी उठल्यावर ब्रम्हांड प्रार्थना म्हणायची आहे व तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून घ्यायचे आहे ते देखील अमर्याद प्रमाणात.


अश्विनिकुमार

Comments