“तुमचे संपूर्ण लक्ष, संपूर्ण उर्जा हि तुम्हाला जसे आयुष्य पाहिजे त्यावर एकवटवा. तुम्ही जसे लक्ष केंद्रित कराल तसे विचारांचे कंपनात रुपांतर होवून ब्रम्हांडाशी जुळून येईल व पुढील क्षणी ते जास्तीत जास्त काही महिन्यातच तुम्ही तसे आयुष्य जगत असाल.”


अश्विनीकुमार

Comments