सोपे आहे.
हा विचार प्रत्येक कृतीच्या अगोदर करायचा आहे
सकारात्मक विचार
सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही विचार आपण करत असतो, तुम्हाला फक्त जास्तीत जास्त सकारात्मक विचार करायचे आहे.
कृती
तुमचे सकारात्मक विचार कृतीत उतरवायचे आहेत. जोपर्यंत ध्येय स्वप्न वास्तवात उतरत नाही तोपर्यंत.
सकारात्मक लोक
फक्त सकारात्मक लोकांच्या सहवासात रहायचे, जर सकारात्मक लोक जवळ नसतील तर सकारात्मक कोर्सेस करत नवीन सकारात्मक लोकांच्या ओळखी वाढवायच्या पण चुकुनही नकारात्मक लोकांच्या सहवासात रहायचे नाही.
वेळ मर्यादा
२१ दिवसांचे चक्र ठेवायचे व आजपासून २१ दिवस खंड न पडता वर मी जे सांगितले आहे ते उपाय करायचे आहेत. जो पर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत २१ दिवसांचे चक्र परत परत करत राहायचे आहे.
आभार मानायचे
तुमच्याकडे जे काही आहे त्याचे आभार मानायचे. ब्रम्हांडाचे आभार मानायचे, अश्विनीकुमार सरांचे आभार मानायचे.
आकर्षणाचा सिद्धांत
आता आकर्षणाचा सिद्धांत तुमच्या आयुष्यात काम करेन, तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून देईल.
धन्यवाद
अश्विनीकुमार








Comments
Post a Comment