“तुमच्यासोबत असलेली एक सकारात्मक व्यक्ती हि १०० नकारात्मक व्यक्तींच्या बरोबरीची असते. सकारात्मक व्यक्ती जोडा व नकारात्मक व्यक्ती तोडा. ब्रम्हांड पण देतांना तुम्ही सकारात्मक आहे कि नाही हे तपासतो व तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून देतो, सोबत हे देखील बघतो कि तुमची संगत तुमचा सहवास हा सकारात्मक व्यक्तीबरोबर असतो कि नाही आणि ती व्यक्ती जर सकरात्मक निघाली तर ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते पाच पट आकर्षित करून देतो.”


अश्विनीकुमार

 

Comments