"उच्च कंपन, स्पंदन असलेली लोक हे स्वतच्या उर्जा, आत्मा आणि उद्देशाशी एकरूप असतात. ते करत असलेल्या कामाविषयी उस्ताही असतात आनंदी असतात आणि म्हणून ते ज्या मिशन साठी आले असतात त्या मिशन सोबत ते एकरूप असतात. ते दररोज प्रचंड धगधगत्या उर्जेने उठतात व कामाला लागतात. उच्च कंपन असलेली लोक हि उच्च कंपन असलेल्या लोकांसोबतच राहतात, कमजोर नकारात्मक कंपने असलेली लोक आपोआप आयुष्याबाहेर ढकलली जातात."


अश्विनीकुमार

Comments