“शेअर बाजार आणि रिअल इस्टेट मध्ये तुमची कंपने हि जुळून येणे खूप महत्वाचे आहे. शेअर बाजारात शेअर्स सोबत आणि रिअल इस्टेट मध्ये जमीन किंवा घरांसोबत कंपने जुळून आली किंवा काही कालावधी साठी जुळवून ठेवता आली कि तुम्ही ५० ते १०० % नफा कमावून जातात. अनेक शेअर गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट एजंट हे कमी वयात म्हणजे ३५ ते ४५ पर्यंत पैसे कमावून, योग्य जागी पैसे गुंतवून निवृत्त आयुष्य जगतात व काही २० ते २५ व्या वर्षी श्रीमंत आयुष्य जगतात. हे सर्व शक्य होते न दिसणाऱ्या कंपन शास्त्रामुळे. तुमची कंपने सक्षम करा व समृद्ध आयुष्य जगा. ज्याची कंपने सक्षम व योग्य ठिकाणी जुळतील त्या व्यक्तीला आता ह्या क्षणी इतके पैसे मिळतील कि त्याला परत काम करण्याची गरज भासणार नाही, मग ती व्यक्ती तुम्ही देखील असू शकतात.”
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment