हे ब्रम्हांड मला श्रीमंती आकर्षित करून दे, श्रीमंत मानसिकता निर्माण करण्यासाठी मी दररोज ध्यान करतो, करते. पैश्यांबद्दल सकारात्मक मानसिकता ठेवतो, आर्थिक आणि वैचारिक श्रीमंत लोकांच्या संपर्कात असतो. मी आर्थिक श्रीमंत लोकांना आकर्षित करतो. मी वैचारिक श्रीमंत लोकांना आकर्षित करतो. नकारात्मक आर्थिक मानसिकता असलेल्या लोकांना मी आयुष्यातून काढून टाकतो.
मी ब्रम्हांडाचे आभार मानतो.
मी अश्विनीकुमार सरांचे आभार मानतो.
मी मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत ह्या परिवाराचे आभार मानतो.
दररोज न चुकता २१ दिवस प्रार्थना करा व चमत्कार बघा.
हि प्रार्थना मी माझ्या कोर्स मध्ये करून घेत असतो व आता पर्यंत शेकडो शिष्यांनी ह्या प्रार्थनेचा लाभ घेतला आहे व आपले आयुष्य चमत्कारिक रित्या बदलले आहे. हि प्रार्थना तुमच्यासाठी मोफत नाही तर त्यासाठी तुम्हाला सर्वांगीण समृद्धीची उर्जा आणि कंपने निर्माण करून माझ्यासोबत कनेक्ट व्हावे लागेल. पैश्यांपेक्षा महत्वाचे चलन हे मानसिकता, उर्जा आणि कंपने आहेत.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment