"संमोहनाद्वारे कमी वेळेत पैसा आणि यश वास्तवात आणले जाते. संमोहन आपल्या अवचेतन (सुप्त) मनावर कार्य करते आणि मनाची स्थिती पुन्हा सुरू (रीस्टार्ट) करण्यास मदत करते ज्याला मानसिकता देखील म्हणतात. एकदा का नवीन मानसिकता निर्माण करून ती आहे त्या समृद्ध स्थितीत ठेवता आली कि तुमच्या कडे जो पैसा आणि यश आले आहे ते टिकवून ठेवता येतो."
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment