मी माझ्या कुटुंबातील पहिला / पहिली श्रीमंत व्यक्ती बनणार.
मी माझ्या कुटुंबातील पहिला / पहिली जास्त शिकलेला व्यक्ती बनणार.
मी माझ्या कुटुंबातील पहिला / पहिली सरकारी अधिकारी बनणार.
मी माझ्या कुटुंबातील पहिला / पहिली उद्योजक, व्यवसायिक बनणार.
मी माझ्या कुटुंबातील पहिला / पहिली श्रीमंत शेअर मार्केट गुंतवणूकदार बनणार.
मी माझ्या कुटुंबातील पहिला / पहिली अनुवांशिक आजार बरा करणारी व्यक्ती बनणार.
मी माझ्या कुटुंबातील पहिला / पहिली पिढीजात शाप मुक्त करणारी व्यक्ती बनणार.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment