आभार ध्यान साधना व प्रार्थना

 ध्यान साधनेसाठी डोळे मिटून शांत बसा व खालील प्रार्थना म्हणा.
प्रार्थनेसाठी हात जोडून डोळे बंद करून खालील प्रार्थना म्हणा.




मी ब्रम्हांडाचा आभारी आहे.
मी माझ्या शरीराचा आभारी आहे.
मी माझ्या वर्तमान आयुष्याचा आभारी आहे.
मी माझ्याकडे आता वर्तमानात जे काही आहे त्याचा आभारी आहे.
मी सर्वांगीण समृद्ध भविष्याचा आभारी आहे.
मी चमत्कारिक आणि भाग्यशाली आयुष्याचा आभारी आहे.
मी माझ्या ध्येयाचा आभारी आहे.
मी मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत ह्या कुटुंबाचा व प्रत्येक सभासदाचा आभारी आहे.
मी मी अश्विनीकुमार सरांचा आभारी आहे.

दररोज न चुकता प्रार्थना करा व पुढील क्षणीच ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद देईल. विश्वास असेल तरच कमेंट मध्ये हो टाईप करा.

Comments