ब्रम्हांड तुमच्या अंतर्मनाशी, स्वप्नांशी, कंपनाशी आणि भावनानंशी जुळलेले आहे. तुम्हाला जे पाहिजे ते ब्रम्हांड तुम्हाला ह्याच क्षणी देईल फक्त तुम्हाला अंतर्मनातून मागायचे आहे, पूर्ण झालेली स्वप्ने बघायची आहे, कंपने निर्माण करायचे आहे आणि भावना निर्माण करायच्या आहेत.


अश्विनीकुमार

 

Comments