ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद मिळवून देतो, तुम्हाला फक्त जे पाहिजे त्याच्याशी ट्यून व्हायचे आहे, एकरूप व्हायचे आहे आणि कंपने जुळवून आणायची आहेत. एकदा का तुम्ही ट्यून झालात, कंपने जुळली कि तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद भेटेल.


अश्विनीकुमार

Comments