तुमचे ध्येय साध्य करण्याचा स्वप्न पूर्ण करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही जे काही करणार आहात ते कुणाला सांगू नका, व कृती करा. तुम्ही त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांचा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण घेवू शकता पण इतर कुणालाही सांगू नका मग तो कितीही जवळचा मित्र का असेना. अनेकदा असे दिसून आले आहे कि ध्येय स्वप्ने सांगितली गेली आणि ती पूर्ण नाही झाली आणि जेव्हा ती नाही सागितली गेली तेव्हा पूर्ण होत गेली. हा नियम कधीही मोडू नका.
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment