तुमच्या संपूर्ण आयुष्यातून नकारात्मक उर्जा आणि कंपने काढून टाका. तुमचे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करा. तुमचे घर, तुमची कार, तुमचा फोन शुद्ध करा. तुमच्या उर्जा आणि कंपनांना ब्रम्हांडातील सकारात्मक उर्जा आणी कंपनांशी एकरूप करून सर्वकाही मिळवा. आनंदी, आरोग्यदायी आणि श्रीमंत जीवनासाठी तुम्ही निर्माण केलेली सर्व सकारात्मक नवीन कंपने ब्रम्हांडातील सकारात्मक कंपनांशी परत एकरूप करणे आवश्यक आहे.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, रेकी, हिलिंग
Comments
Post a Comment