तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा जाणवते. जिथे सकारात्मक उर्जा असते तिथे तुम्हाला आरामदायक वाटते तर जिथे नकारात्मक उर्जा असते तिथे तुम्हाला अवघडल्यासारखे वाटते. सकारात्मक उर्जेच्या ठिकाणी किंवा व्यक्तीसोबत तुम्ही कितीही वेळ थांबू शकता पण नकारात्मक उर्जेच्या सानिध्यात नाही. नकारात्मक ऊर्जेपासून जितक्या लवकर लांब जाल तितक्या कमी प्रमाणात नकारात्मक उर्जा तुमच्या शरीरात पोहचेल.


हीलर अश्विनीकुमार


तपासणी आणि उपचार

८०८०२१८७९७


मानसिक आणि शारीरिक हिलिंग

खाजगी आणि व्यवसायिक हिलिंग

वास्तू हिलिंग

अध्यात्मिक हिलिंग

Comments