मानसिक आरोग्याची चावी आहे ध्यान आणि समुपदेशन.


शारीरिक आरोग्याची चावी आहे व्यायाम आणि आहार.


कौटुंबिक सुखाची चावी आहे जबाबदारी आणि समजूतदारपणा.


श्रीमंतीची चावी आहे आर्थिक साक्षरता आणि लोभावर ताबा.


यशाची चावी आहे प्रयत्न आणि सातत्य.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,

मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग


अश्विनीकुमार 

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

 

Comments