उर्जा शास्त्र रेकी हिलिंग

हे संपूर्ण जग उर्जेने बनलेले आहे. उर्जा हे आपले सत्य स्वरूप आहे. उर्जेला आत्मा किंवा प्राण उर्जा देखील बोलू शकता. अशीच एक उपचार पद्धत आहे रेकी हिलिंग ज्यामध्ये ऊर्जेद्वारे तुमच्यातील आजार, तुमच्या आयुष्यातील समस्या ह्या दूर केल्या जातात. तुमची ध्येय स्वप्ने पूर्ण केली जातात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही का असेना ऊर्जेद्वारे आपण सर्व एकमेकांशी जुळलेलो आहोत.


तुमच्यात दडलेली, तुमच्यात प्रवेश करत असलेली उर्जा हि प्रचंड शक्तिशाली आहे. जर तुम्ही तुमच्यातील, ह्या श्रुष्टीतून किंवा ब्रम्हांडातून प्रवाहित होणार्या उर्जेचा योग्य वापर केला तर तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होतो, चमत्कार घडतात.


जसे वाहत्या नदीवर बांध बांधल्यास आपण वीज उत्पन्न करू शकतो तसेच जर तुम्ही तुमची उर्जा हि योग्य पद्धतीने साठवून ठेवली व योग्य पद्धतीने प्रवाहित केली तर तुम्हाला त्याचा प्रचंड लाभ मिळतो.


कल्पना करा कि हि उर्जा, ब्रम्हांडीय उर्जा, प्राण उर्जा किंवा रेकी हिलिंग उर्जा जर तुम्ही योग्य प्रवाहित केली तर काय होईल?


तुम्ही जे पाहिजे ते करू शकता.


आजार बरे करू शकता.


आर्थिक समस्या दूर करू शकता.


ध्येय स्वप्ने पूर्ण करू शकता.


सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगू शकता.


हो हे सर्व साध्य होते ते तुमची उर्जा योग्य पद्धतीने साठवून प्रवाहित केल्यामुळे.


तुमची उर्जा साठवायला व वापरायला शिका व चमत्कारिक आयुष्य जगा.


धन्यवाद 

हीलर अश्विनीकुमार


तपासणी आणि उपचार

८०८०२१८७९७


मानसिक आणि शारीरिक हिलिंग

खाजगी आणि व्यवसायिक हिलिंग

वास्तू हिलिंग

अध्यात्मिक हिलिंग

 

Comments