तुमच्यात जी सप्त चक्र आहेत ते दोन्ही दिशेने फिरू शकतात. जर उजव्या दिशेने फिरत असतील तर उर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत असते आणि जर डाव्या दिशेने फिरत असतील तर उर्जा तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे.


जेव्हा कुंडलिनी सप्त चक्र उजव्या दिशेने फिरत असतात तेव्हा तुम्हाला नेहमी उर्जावान वाटते.


जेव्हा कुंडलिनी सप्त चक्र डाव्या दिशेने फिरत असतात तेव्हा तुम्हाला नेहमी उर्जेची कमतरता जाणवते.


जेव्हा कुंडलिनी सप्त चक्र उजव्या दिशेने फिरत असतात तेव्हा तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत असतात.


जेव्हा कुंडलिनी सप्त चक्र डाव्या दिशेने फिरत असतात तेव्हा तुमच्या सर्वांगीण आयुष्यात संकटे आणि समस्या आलेले असतात.


जर तुमच्या कुंडलिनी सप्त चक्रांची दिशा योग्य दिशेने प्रवाहित व्हायला लागली कि तुमच्या आयुष्यात संकटे आणि समस्या क्षणात दूर होवून जातात.


हीलर अश्विनीकुमार


तपासणी आणि उपचार

८०८०२१८७९७


मानसिक आणि शारीरिक हिलिंग

खाजगी आणि व्यवसायिक हिलिंग

वास्तू हिलिंग

अध्यात्मिक हिलिंग

 

Comments