सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी सर्वांगीण समृद्धीसाठी प्रार्थना
हे ब्रम्हांड मी माझी आरोग्याची कंपने तुला देत आहे, मला शारीरिक आणि मानसिक आरोग्य आकर्षित करून दे.
हे ब्रम्हांड मी माझी श्रीमंतीची कंपने तुला देत आहे, मला सर्व मार्गाने श्रीमंती आकर्षित करून दे.
हे ब्रम्हांड मी माझी प्रेमाची कंपने तुला देत आहे, मला प्रेमळ माणसे आकर्षित करून दे.
हे ब्रम्हांड मी माझी (तुम्हाला जे खाजगीत मागायचे असेल ते) कंपने तुला देत आहे, मला (तुम्ही जे खाजगीत मागितले ते) आकर्षित करून दे.
आभारी आहे.
आभारी आहे.
आभारी आहे.
तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडे पुढील क्षणी ते पुढील २१ दिवसात आकर्षित होईल.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,
मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment