प्रेम प्रेमाला आकर्षित करते


द्वेष द्वेषाला आकर्षित करते


सकारात्मकता सकरात्मकतेला आकर्षित करते


नकारात्मकता नकारात्मकतेला आकर्षित करते


श्रीमंती श्रीमंतीला आकर्षित करते


गरिबी गरिबीला आकर्षित करते


भाग्यशाली भाग्यशाली ला आकर्षित करतो


दुर्भाग्यशाली दुर्भाग्यशालीला आकर्षित करतो


तुम्ही जे आहात ते तुम्ही आकर्षित करता


तुम्हाला जे पाहिजे तसे बना मगच तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करू शकता


सोपे आहे


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments