आत्मविश्वास आत्म म्हणजे तुम्ही, तुमचे अंतर्मन तुमची उर्जा किंवा आत्मा ह्यावर असलेला विश्वास. आत्मविकास तुमच्यातील क्षमता जागृत करायच्या, समस्या दूर करायच्या, कमजोरी ताब्यात ठेवायची, काळानुसार, परिस्थितीनुसार बदलायचे. आत्मज्ञान स्वतःबद्दल, अनुभवातून शिकलेले, मिळवलेले ज्ञान. सर्व तुमच्यात दडलेले आहे. ह्या ब्रम्हांडातील शक्ती, निसर्गातील शक्ती, दैवी शक्ती, दानवी शक्ती, अद्भुत शक्ती, जे जे तुम्ही बाहेर शोधत आहात ते ते सर्व तुमच्यातच दडलेले आहे. स्वतःला कमी समजू नका. अत्त दीप भव स्वयं प्रकाशित व्हा अश्विनीकुमार

Comments
Post a Comment