मी नेहमी तयार राहील. संधी आली कि लगेच संधीचे सोने करेन. नेहमी सकारात्मक राहीन. भाग्य आणि चमत्कार माझ्या आयुष्यात काम करतील आणि दुर्भाग्याला माझ्या आयुष्यात जागा राहणार नाही.


अश्विनीकुमार

Comments