सकाळी उठल्या उठल्या नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार तुमची उर्जा वाढवतात व नकारात्मक विचार तुमची उर्जा कमी करतात. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी सकाळी सकारात्मक विचार करता नाही आले तर निराश होऊ नका, दिवसाचे २४ तास आहेत, तुम्ही कधीही सुरुवात करू शकता फक्त उद्याचा दिवस उजाडण्याची वाट बघू नका आज आता ह्या क्षणापासूनच सुरुवात करा.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी, हिलिंग, ध्यान,

 

Comments