⭐ मुख्य गाभा ⭐
👉 उर्जा आणि कंपने
👉 विज्युअलाइझेशन अफरमेशंस
👉 ग्रेटीट्युड / आभार व्यक्त करणे
👉 कृती करणे
👉 जीवनशैली / सातत्य / धीर धरणे
👉 आकर्षणाचा सिद्धांत जादू नाही
👉 आयुष्याचा पाया
👉 आकर्षणाचा सिद्धांत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही काम करतो
⭐ सराव ⭐
👉 विज्युअलाइझेशन / जिवंत स्वप्न
👉 अफरमेशंस / मंत्रा
👉 आभार व्यक्त करणे
👉 व्हिजन बोर्ड
👉 स्क्रिप्ट
👉 ध्यान
👉 कृती करा (जसे आयुष्य पाहिजे तसे वर्तमानात वागा)
👉 सोडून द्यायला शिका
👉 ब्रम्हांडावर पूर्ण विश्वास
👉 सकारात्मक भावनांवर पूर्ण विश्वास
👉 छंद, ध्यान, व्यायाम आणि आहार
👉 डेडलाईन ठेवायची
⭐ कोर्सेस चे फायदे ⭐
👉 सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते
👉 सकारात्मक दृष्टीकोन
👉 लक्ष केंद्रित करता येते
👉 सर्वांगीण समृध्द आणि निरोगी आयुष्य
👉 ध्येया मध्ये सुस्पष्टता, योग्य ध्येय ठेवले जाते
👉 सेल्फ अवेअरनेस वाढते
👉 मर्यादा तोडता, चौकट मोडता
👉 मानसिक मनो शारीरिक आजार दूर होतात
👉 हिलिंग होवून जाते
👉 आत्मविश्वास वाढतो
👉 आत्मविकास होतो
👉 सुप्त दडलेल्या अद्भुत क्षमता जागृत होतात
👉 चमत्कारिक आयुष्य जगता
👉 पूर्ण क्षमतेने आयुष्य जगता
👉 सकारात्मक ध्येयाच्या दिशेने वाटचाल
👉 वर्तमान काळात कोर्स प्रभावी काम करतो
👉 स्वतःची किंमत वाढते, महत्व वाढते
👉 सर्व प्रकारच्या रिलेशनशीप मध्ये फायदा होतो
👉 कितीही मोठ्या संकटे आणि समस्यांचा आरामात सामना करता
👉 आरामात ध्येय साध्य करता
👉 दररोज सक्षम होत जाता
👉 दिवसेन दिवस सर्वांगीण प्रगती
👉 योग्य समूहात राहता
👉 नकारात्मक लोक काढता सकारात्मक पकडून ठेवता
👉 अध्यात्मिक अलौकिक दरवाजे उघडतात
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Image by Tung Lam from Pixabay
Comments
Post a Comment