दिवस 6: प्रोस्ताहित होवून कृती करा
ब्रम्हांडाला कृती आवडते! 🚀
वास्तवात आकर्षित होणे म्हणजे फक्त विचार करणे नाही तर कृती करणे आहे. आज तुमच्या ध्येयाकडे एक छोटे पाऊल उचला. ब्रम्हांड तुम्हाला मार्गदर्शन करेल यावर विश्वास ठेवा.
प्रार्थना: ‘मला मार्गदर्शन मिळाले आहे आणि मी प्रोस्ताहित होवून कृती करतो.’
आज तुम्ही प्रोस्ताहित होवून कोणती कृती कराल?
चला एकमेकांना प्रोस्ताहित करूया! 💪
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत गुरु

Comments
Post a Comment