आकर्षणाचा सिद्धांत
उच्च कंपने निर्माण करू ब्रम्हांडात सक्षम कंपने सोडण्यासाठीची प्रार्थना
सकाळी उठल्यावर हात जोडून गुडघ्यावर बसायचे, मान खाली ठेवायची. खालील प्रार्थना म्हणायची, मनात किंवा मोठ्याने.
"मी सर्वांगीण समृध्द आयुष्य जगत आहे"
"मी सर्वांगीण समृद्ध लोक, परिस्थिती आकर्षित करत आहे."
"मी ब्रम्हांडाचा आभारी आहे."
हि प्रार्थना दररोज न चुकता तुम्हाला म्हणायची आहे. जो पर्यंत तुम्ही जीवनशैली होत नाही तो पर्यंत ना कि फक्त वर्तमानातील ध्येय साध्य करण्यापुरते.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
#आकर्षणाचासिद्धांत #आकर्षण #ब्रम्हांड #कंपन #स्पंदन #समृद्धी #अमर्याद

Comments
Post a Comment