दिवस १: विचारांची शक्ती


 दिवस १: विचारांची शक्ती


"तुमचे विचार तुमच्या आयुष्यातील वास्तव घटना, परिस्थिती निर्माण करतात." 💭✨


आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या प्रत्येक विचारात ऊर्जा असते ह्या पासून सुरु होतो. तुम्हाला जे काही आकर्षित करायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला जे आकर्षित नाही करायचे त्यावर नको.


आज आता ह्या क्षणापासून, नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचारांचा सराव करा, सर्व नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदला.


प्रार्थना: ‘मी माझ्या सर्वांगीण समृध्द आयुष्याचा निर्माता आहे.’


आज तुम्ही कोणत्या सकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित कराल? 


खाली शेअर करा! 👇


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत गुरु


#दिवस१ #आकर्षणाचासिद्धांत #आकर्षण #ब्रम्हांड #कंपन #स्पंदन #विचारांचीशक्ती

Comments