तुमचे आजूबाजूचे वातावरण आणि परिस्थिती तुमच्या उर्जेला आकार देते. 🌻
तुम्हाला प्रोस्ताहित करणाऱ्या लोकांच्या समूहाने, परिस्थिती आणि ठिकाणांनी स्वतःला वेढून घ्या. नकारात्मकता सोडून द्या आणि तुम्हाला कशापासून प्रेरणा मिळते यावर लक्ष केंद्रित करा.
प्रार्थना: ‘मी माझ्या आयुष्यात सकारात्मक आणि प्रोस्ताहित ऊर्जा आकर्षित करतो.’
तुमच्या आयुष्यात कोण किंवा काय सकारात्मकता आणते?
चला त्यांचा उत्सव साजरा करूया! 💖
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत गुरु

Comments
Post a Comment