व्हिडीओ मधील महत्वाचे मुद्दे :
१) कौशल्य नसतांना चमत्कारिक आयुष्य जगतात
२) सतत ओलम्पिक जिंकलेले एथलिटस
३) व्यक्ती आराखडा ने आयुष्य जगतो
४) जन्मजात आराखडा
५) तर्क कामी येत नाही
६) जे आवडते ते आयुष्य जगतात
७) यशाचा आराखडा निर्माण करून आयुष्य जगतात
८) मानसिक अध्यात्मिक अघोरी आराखडा
९) आराखडा तयार करायला वेळ जातो
१०) ३० व्या वर्षानंतर लोक यशस्वी होतात
११) लक भाग्य खूप महत्वाचे आहे
१२) छोटी चुकी भारी पडते
१३) नकारात्मक आराखडा देखील असतो
१४) नकारात्मक विचार नकारात्मक आराखडा निर्माण करतात
१५) एकदा चक्र सुरु झाले तर कोणीही अडवू शकत नाही
१६) नकारात्मक लोक देखील समाजात प्रसिद्ध असतात
१७) सक्षम कंपनाकडे कमजोर कंपने आकर्षित होतात
१८) काही सर्व जोडीदार आकर्षित करतात मग लग्न झालेले असो किंवा नसो.
१९) जोडीदाराची कमी नसते
२०) अभ्यास
२१) नोकरी
२२) आराखडा बनवायला मेहनत लागते.
२३) श्रीमंत आणि समृद्ध लोक
२४) ब्लेक मेजिक सायकोलोजी
२५) मानसिक आराखडा बनवण्यासाठी बेसिक सराव
२६) हुशार लोक, धूर्त लोक.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Image by OpenClipart-Vectors from Pixabay
Comments
Post a Comment