📅 दिवस १: आरोग्य
"माझे मन आणि शरीर निरोगी, मन प्रसन्न आहे. प्रत्येक क्षण मी मानसिक आणि शारीरिक आरोग्य आकर्षित करतो. 💚
💰 दिवस 2: पैसा
"पैसा सर्व मार्गानी माझ्याकडे सहज येतो, मी श्रीमंती आणि संपत्ती आकर्षित करतो! 💰✨
💖 दिवस 3: प्रेम
"माझ्या जीवनात प्रेम भरभरून वाहत आहे, मी सर्व प्रकारचे प्रेम आकर्षित करतो. ❤️
👫 दिवस 4: लग्न
"माझे लग्न आनंदी आणि समृद्ध आहे, माझा जोडीदार माझ्यासाठी परिपूर्ण आहे. मी वैवाहिक सुख आकर्षित करतो. 💍
🏡 दिवस 5: कुटुंब
"माझे कुटुंब शांत, प्रेमळ आणि एकत्रित आहे. मी कौटुंबिक सर्वांगीण समृद्धी आकर्षित करतो ! 🌸
🔥 दिवस 6: सेक्स
"माझी सेक्स उर्जा प्रबळ आणि संतुलित आहे. मी समाधानी लैंगिक आयुष्य जगतो. लैंगिक समाधान आकर्षित होते. 💫
🌟 दिवस 7: सकारात्मकता
"माझे सकारात्मक विचार माझी वास्तविकता बनतात! मी सकारात्मकतेचा चुंबक आहे. ✨
अश्विनीकुमार
लॉ ऑफ अॅट्रॅक्शन गुरु
%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%20%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87!%20%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B!%20(Center,%20large%20text%20-%2060pt+).jpg)
Comments
Post a Comment