"जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनात स्पष्टपणे पाहू शकत असाल, तर ती तुमच्या हातात (प्रत्यक्षात) नक्कीच येईल." 🎯

बॉब प्रॉक्टर

कल्पनाशक्ती ही भविष्यातील घटनांची रंगीत तालीम आहे. स्वप्न पाहायला घाबरू नका! 🚀

अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत कोच

Comments