“जेव्हा तुम्ही सकारात्मक होता तेव्हा नकारात्मक व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जातात, तुमच्यापासून दूर राहतात. नकारात्मक परिस्थिती तुम्ही आकर्षित करत नाही, जरी आकर्षित केली तरी तुम्ही तिथून निघून परत आपल्या सकारात्मक परिस्थिती मध्ये परत जातात.”


अश्विनीकुमार

Comments