“तुमच्यामध्ये उर्जा आहे, क्षमता आहे, अंतर्मनाची शक्ती आहे त्यांचा योग्य पद्धतीने वापर तुम्हाला करता आला पाहिजे. उर्जा जर एकवटली तर अनेक चमत्कार तुम्ही तुमच्या आयुष्यात करू शकतात, कुंडलिनी जागृत करू शकतात. क्षमता योग्य दिशेने वापरली सर्व समस्या दूर करू शकतात, संकटे निवळू शकतात. अंतर्मनाची शक्ती योग्य वापरली तर तुम्ही आता ह्या क्षणी स्वप्ने सत्यात उतरवू शकतात.”


अश्विनीकुमार

Comments